!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!! निधन वार्ता !!
किसान विद्यालय उमरा येथील ग्रंथपाल,
श्री.विजय रावसाहेब सिरसाट यांचे निधन...
मौ.उमरा ता.लोहा जि.नांदेड येथील प्रतिष्ठित नागरिक एकेकाळचे वारकरी संप्रदायाचे भक्त संभाजी ब्रिगेड,छावा या सारख्या मराठा संघटनांमध्ये विविध पदावर जिल्हात मराठा समाजाच्या हितासाठी झटनारे कनखर नेतृत्व आज काळाच्या पडद्या आड
आमचे मार्गदर्शक तथा किसान विद्यालय उमरा येथील ग्रंथपाल श्री.विजय रावसाहेब सिरसाट यांचे आज दि.26-8-2020 रोजी दुःखत निधन झाले आहे...
त्यांच्या पश्चात वडील पत्नी दोन मुलं तीन भाऊ असा परिवार आहे...
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!
!! समस्त गावकरी मंडळी उमरा !!
ता.लोहा जि.नांदेड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा