Breaking

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

रोटरी क्लब, तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण करून लोकार्पण सोहळा संपन्न*


*रोटरी क्लब, तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण करून  लोकार्पण सोहळा संपन्न*
टेंभुर्णी (प्रतिनिधी)येथील रोटरी क्लब,  टेंभुर्णी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण करून  लोकार्पण सोहळा संपन्न झाला रोटरी क्लब टेंभुर्णी ने 4 महिने पूर्वी  डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा परिसर सुशोभीकरण करण्या चा संकल्प केला होता त्या प्रमाणे तेथे काम चालू केले तेथे रोटरी ने खर्चाची तयारी ठेऊन काम चालू केले साधारणपणे 3 लाख रुपयापर्यंत खर्च झाला मात्र परिसर मात्र अतिशय सुंदर पद्धतीने सुशोभित झाला व टेंभुर्णी शहरा च्या सौंदर्यात भर पडेल असे काम झाले त्या साठी रोटरी बरोबरच डॉ. विजयकुमार चोपडे, प्रकाश सुभेदार पाटील, रावसाहेब ताटे, भिमराव भरगडे सर, दिव्या मार्बल चे पिंटू पाटील, बालाजी ट्रेडर्स चे श्री पाटील, लालचंद फारशीवाला,अमोल खरात, प्रमोद गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांनी मदत केली कार्यक्रमाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली प्रास्ताविक विद्यमान अध्यक्ष रो.शब्बीरशेठ जहागीरदार यांनी केले तसेच  नागेश बोबडे  यांनी ह्या प्रोजेक्ट ची रोटरी क्लब तर्फे प्रोजेक्ट डायरेक्ट म्हणून काम पाहिले त्यांनीही या वेळी बोलताना ज्यांनी मदत केली त्याचे आभार मानले या लोकार्पण सोहळ्या साठी खास रोटरी डिस्ट्रीक्ट 3132 चे विद्यमान प्रांतपाल रो.हरीशजी मोटवानी, माजी प्रांतपाल रो.विष्णु मोंढे,                                        भावी प्रांतपाल डॉ.ओम मोतीपावले हे उपस्थित होते यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व रोटरी क्लब, टेंभुर्णी च्या कार्याचे कौतुक केले तसेच उप प्रांतपाल डॉ. सुभाष पाटील हे ही उपस्थित होते रोटरी क्लब टेंभुर्णी या कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले . या वेळी  रोटरी सचिव उमेश रावळ रमेश पाटील, नागेश बोबडे,विनोद शिंदे,प्रशांत गांधी,मुकुंद अटकळे,वैभव गांधी, अनिल बाबर,श्रीकांत लोंढे, ,संदीप मोकाशी,नागेश कल्याणी,महेश कोकीळ,दीपक व्यवहारे सर,अविनाश देशमुख, बाळासाहेब सपाटे ,दिलीप वेदपाठक,योगेश भणगे,महेश कोठारी, गणेश सोनिग्रा ,रणजित बोत्रे आदी रोटरी क्लबचे सदस्य तर रिपाइं चे परमेश्वर खरात, तात्यासाहेब खरात, रमेश लोंढे, महावीर लोंढे, अमोल खरात,रामभाऊ वाघमारे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा