Breaking

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

गेवराईमध्ये मास्क न वापरणाऱ्या कडून सहा हजारांचा दंड वसुल



*गेवराईमध्ये मास्क न वापरणाऱ्या कडून सहा हजारांचा दंड वसुल*

*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*  

 गेवराईमध्ये मास्क न वापरणार्‍या दुचाकीस्वाराविरोधात पोलीस प्रशासन व नगर पालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे दुपारपर्यंत सहा हजार रूपयाचा दंड प्रशासनाकडून वसुल करण्यात आला.  मंगल कार्यालयात पन्नास पेक्षा जास्त लोक आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी ढाकणे यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा