*तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये फ्लेवर ब्लाॅक चे उदघाटन, नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी यांनी स्वखर्चाने सुरू केले काम*
तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील बाळासाहेब साळुंके यांच्या घरासमोरील बोळ,सोमाजी,नाईकवाडी,झाडपिडे,राऊत बोळ,व्यास वाडा,खुरूद लसणे बोळ,दिनोबा बोळ,हिराळकर बोळ,चाटूफळे बोळ येथे नगरसेवक मा.सुनिल पिंटू रोचकरी यांच्या स्वखर्चाने फ्लेवर ब्लाॅक चे उदघाटन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.धिरज पाटील,सज्जनराव साळुंके,शिवाजीराव जाधव,ऋषीकेश मगर,आनंद जगताप,लखन पेंदे मुन्ना साळुंके,शेंबेकर काका,निकते काका,निलेश व्यास,अशोक घाडगे,धनंजय कुलकर्णी,शेषाद्री घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी सुहास गायकवाड,करण साळुंके,अक्षय सुरवसे, अभिजित कुतवळ, राहुल भालेकर,चंदू जाधव,शिवाजी अमृतराव,विशाल रोचकरी,ननू लसणे इ. उपस्थित होते
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा