उमरा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती व रमजान ईद उत्साहात साजरी...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
मौजे.उमरा तालुका लोहा येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शीलवान,प्रतिभावंत साहित्यिक, विद्वान लेखक,धाडसी,पराक्रमी अजिंक्य योद्धा,स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ३६४ वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच मुस्लिम समाजाचा पवित्र समजला जाणारा रमजान ईद सण मजिद मदे काही मोजक्याच समाज बांधणी नमाज अदा करून सर्वांना शुभेच्छा दिल्या व ईद उत्सव आपापल्या घरी साजरी करण्याचे आवाहन केले.
दोस्तों जब नए कपड़ों से ज्यादा देश में कफ़न बिक रहे है और लाशें जल रही है। हमें इस बार कि ईद में उतनी खुशी नहीं है। खुशी तो उस दिन होगी जिस दिन हमारे देश से कोरोना भागेगा और देश खुशहाली की पटरी पर दौड़ेगा
शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा,
तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा...
बाल वयातील कवी हा पहिला सर्वांवरती दरारा,
अरे साहस पाहून काळही गेला कित्येकदा माघारा
स्वराज्य जपले लढा देऊनि शत्रूंना थरकाप,अरे शिवबा नंतर दख्खन येतो तो औरंग्याचा बाप,शंभू औरंग्याचा बाप...
यावेळी,अशोक गायकवाड दिगंबर कौसले भाऊराव कावलगावे अविनाश सिरसाट अविनाश पांचाळ,रामेश्वर सिरसाट विजय पांचाळ शेख महेबूब मलंगसाब,शेख गुलाबसाब.शेख इस्माइल रहीमसाब.उस्मानसाब,शेख हुसेन साब.मोमीन घुडूसाब हमीद रहिमसाब,बालाजी सिरसाट ज्ञानेश्वर गायकवाड अभिजीत सिरसाट मुबिन शेख,सचिन पांचाळ मारुती वडजे सुदर्शन वडजे माधव सिरसाट माधव रानसुगावकर हनुमंत ढगे मारुती मोरे मुक्तेश्वर सिरसाट दिग्विजय सिरसाट गंगाधर पवार आकाश सिरसाट प्रथमेश सिरसाट योगेश कदम कृष्णा सिरसाट सतीश सिरसाट संभाजी पवळे शिवाजी खाडे देविदास सिरसाट बालाजी जोगदंड सूर्यकांत वाघमारे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच संभाजी ब्रिगेड व श्रीमंतयोगी मित्र मंडळाचे कार्यकर्ते सर्व समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा