Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

मागासवर्गीय धरणग्रस्त पंचायत जिल्हाध्यक्ष पदी शहाजी ठोसर यांची निवड**करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*



*मागासवर्गीय धरणग्रस्त पंचायत जिल्हाध्यक्ष पदी शहाजी ठोसर यांची निवड*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
    
     महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय धरणग्रस्त पंचायत सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी करमाळा येथिल सामाजिक कार्यकर्ते शहाजी ठोसर यांची निवड करण्यात आली.
         संस्थापक अध्यक्ष पार्थ पोळके यांनी करमाळा येथे निवडीचे पत्र दिले. यावेळी लोकभारती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड अजिनाथ शिंदे, प्राचार्य जयप्रकाश बिले, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रांतिक सदस्य नितीन झिंजाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना ठोसर म्हणाले की, यामाध्यमातून आपण धरणग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी ,तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा