Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

भैरवनाथ शुगरच्या ऊस तोडणी वहातुक करारास शुभारंभ


भैरवनाथ शुगरच्या ऊस तोडणी वहातुक करारास शुभारंभ
माढा तालुक्यातील आलेगांव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. आलेगाव बु युनिट वर गळीत हंगाम 2021-22 साठी ऊस तोडणी वहातुक करार शुभारंभ कार्यक्रम भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते संपन्न  झाला.
या कार्यक्रमासाठी आलेगाव बुद्रुकचे सरपंच पंढरीकाका चंदनकर, असि.जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ,शेती अधिकारी रवींद्र नरसाळे, विजय खटके,तानाजी कदम,वाहन मालक संतोष ढवळे, भागवत खडके, रामेश्वर बीचीतकर,समाधान देशमुख, अजिनाथ सलगर,दत्तात्रय माने, अभिमान साळुंखे,कैलास सोलंनकर, हनुमंत कदम,नागेश मस्के,व ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा