Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

इंधन दरवाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले*



*इंधन दरवाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले*




उस्मानाबाद दि .८ सप्टेंबर २०२१, रोजी वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद च्या वतीने पंढरपूर खामगाव महामार्गावरील मस्सा (खं ) ता,कळंब येथे पेट्रोल डिझेल चे दर वाढ तसेच गॅस सिलिंडर चे दर वाढ कमी करावी या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संखेने  रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा