Breaking

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

ओलंपियन रेसलर कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेते श्री नरसिंग यादव यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन,*




*ओलंपियन रेसलर कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेते श्री नरसिंग यादव यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन,*


ओलंपियन रेसलर कॉमनवेल्थ सुवर्ण पदक विजेते एशियन गेम्स सुवर्ण पदक विजेते श्री नरसिंग यादव त्यांनी त्यांच्या प्रशिका समवेत,आज दिनांक,१४ ऑक्टोंबर २०२१, रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खरमाडे साहेब, तुळजापूर कुस्ती पैलवान संघाचे अध्यक्ष शाहूराज मगर, व युवा उद्योजक शशिकांत ज्योत,तसेच युवा नेते भरत सोनवणे, व देवीचे पुजारी आनंद दादा रोचकरी, सर्व कुस्ती प्रेमी उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा