*एस टी महामंडळ कर्मचारी यांच्या सुरू असलेल्या संपास, भिम-अण्णा सामाजिक संघटनेचा जाहिर पाठिंबा.*
तुळजापूर आगार येथे चालू असलेल्या एस टी महामंडळ कर्मचारी आदोलनात सामिल होऊन तुम्ही कधीही तुमच्या लढाई त आम्हाला बोलवा आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत असे भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक सुरेश(आप्पा)भिसे यांनी यावेळी सांगितले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी किसन देडे, महादेव मोरे महाराज, किरण पारधे, मयुर साळुंके, दयानंद शिंदे, विकास भिसे, सुजित शेंडगे, युवराज भिसे,ॠत्विक पारधे, सचिन भिसे, बालाजी पारधे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा