Breaking

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या राम दशरथ मुंडे यांची निवड*



*विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद तर्फे सालाबादाप्रमाणे याही वर्षी ची 2022 अध्यक्ष म्हणून सर्वानुमते राम दशरथ मुंडे यांची निवड करण्यात आली*

विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद तर्फे सालाबादाप्रमाणे याही वर्षी ची 2022 अध्यक्ष म्हणून सर्वानुमते राम दशरथ मुंडे यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी संभाजी फरताडे, सुदर्शन कुलकर्णी व सचिव पदी शिवाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली. 
यावेळी जयंतराव पाटील प्रकाशराव जगताप, भारत कोकाटे, विश्वास आप्पा शिंदे, दत्ता बंडगर, मुनीर शेख, अग्निवेश शिंदे, रोहित पडवळ, भालचंद्र कोकाटे, बलराज रणदिवे, अनंत जगताप, जयराज खोचरे, नीलेश भोसले, अमित उंबरे, दिनेश बंडगर, अभिषेक बागल, पल्लू काकडे, योगेश सोन्ने, वैभव उंबरे, अमरसिंह गोरे, सुरज शेरकर, अभिलाष लोमटे, विशाल थोरात, प्रसाद मुंडे ऋषिकेश चपने, गजानन खर्चे प्रसाद राजेनिंबाळकर, विशाल पाटील, कुलदीप पवार, योगेश खळदकर, महेश देशपांडे, निरवीरुला खान, महेश उपासे, बबलू राऊत, सतीश लोंढे, अविनाश जाधव, भुतेकर तुषार, खंडू राऊत, नारायण पाटील, अभिषेक कदम, सौरभ ढोबळे, तसेच सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.
सदर बैठकीत प्रतिवर्षाप्रमाणे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले तसेच सदर बैठकीसाठी प्रतिबंधक नियमाचे पालन करून आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणार्‍या सूचनेचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा