बँक ऑफ इंडिया शाखा जिंती च्या वतीने महिलांना कर्ज वाटप तसेच बँकेचा 117 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी
महाजीविका अभियान अंतर्गत आज मौजे टाकळी येथील नवीदिशा महिला ग्राम संघ अंतर्गत असणाऱ्या समूहांना बँक ऑफ इंडिया जिंती शाखेच्या वतीने बँक कर्ज वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वयं सहाय्यता समूहांना बँक कर्ज वाटप करण्यात आले
यानंतर बँक ऑफ इंडिया चा 117 वा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी गट विकास अधिकारी श्री.मनोजजी राऊत सर उपस्थित जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर श्री.प्रशांतजी नाशिककर सरअभियान व्यवस्थापक श्री.सचिनजी चौरे सर , DMFI श्री.भगवान कोरे सर , आर्थिक साक्षरता प्रशिक्षक श्री.हनुमंत भालेराव सर , बँक ऑफ इंडिया जिंती बँक मॅनेजर सो श्री.सुदाम सुभाष पाटमास सर , BOI कोर्टी बँक मॅनेजर श्री.राहुलजी तळेकर सर , तालुका अभियान व्यवस्थापक श्री.योगेशजी जगताप सर , BMFI श्री.प्रशांत मस्तूद सर या सर्व प्रमुख मान्यवरांनी स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित सरपंच श्री.कोंडीबा चितारे , ग्रामसेवक श्री.रामदास बदे भाऊसाहेब , डॉ.गोरख गुळवे , समूहातील महिला सदस्या , अध्यक्ष , सचिव , ICRP सौ.वर्षाराणी डफळ , ICRP सौ.भाग्यश्री कवीतके , लिपिका अनिता राऊत , जिंती ICRP निलोफर तांबोळी , खातगाव ICRP मनीषा कोकरे , ICRP तब्बू शेख , रामवाडी ICRP सौ.छाया देवकाते यांचेसह समूहातील अध्यक्ष सचिव , पत्रकार प्रमिला जाधव , ग्राम संघ लिपिका कोमल जाधव , गावचे नागरिक , ग्राम पंचायत पदाधिकारी , CAM श्री.दादासाहेब शिंदे , CFM श्री.शंकर येवले उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा