*सापटणे टें ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सचिन जगताप यांचा सत्कार*
टेंभुर्णी (प्रतिनिधी ) गेल्या 15 वर्षा पासून संभाजी ब्रिगेड मध्ये सामाजिक काम करत असताना मराठा-मुस्लिम-धनगर आरक्षण,शेतकरी प्रश्नावर, ऊसदर,ऊस परिषद,कुर्डू पाणी प्रश्न,उजनी धरण आंदोलन,तसेच स्थानिक प्रश्नावरती आंदोलन केले,
मोर्चे काढण्यात आले,तसेच विविध माध्यमातून सर्वसामान्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी कार्यकर्ता ते तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर आता संभाजी ब्रिगेडने सोलापूर जिल्ह्याची पुनश्च जबाबदारी दिल्याने 21सप्टेंबर रोजी माढा तालुक्यातील सापटणे टें येथे शिवश्री सचिन जगताप यांची नुतन जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीस सदिच्छा देताना जेष्ठ नेते तथा मा.उपसरपंच भिमराव आबा ढवळे,सरपंच नागनाथ कुबेर,सिताराम आतकर,ब्रम्हदेव धोत्रे, भाऊ आतकर,अकबर मुलाणी, रोहीदास कुबेर, ग्रां.प.सदस्य रवी कुबेर,सुभाष जगताप,रशीद मुलाणी,सतीश कुंभार,आदम मुलाणी,जगन्नाथ कापरे,नितीन राऊत,बाळू काका जोशी,धनंजय थोरात,आदित्य शिंदे अदिजन उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा