Breaking

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

बहुजन रयत परिषदेच्या वतीने संगमवाडी येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८,व्यां जयंती निमित्त अभिवादन*



*बहुजन रयत परिषदेच्या वतीने संगमवाडी येथे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८,व्यां जयंती निमित्त अभिवादन*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


क्रांतिवीर लहुजी वस्तादसाळवे यांची 228 वी जयंती निमित्त. संगमवाडी या ठिकाणी क्रांती लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस अभिवादन करण्यात आले,यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे. प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष सौ कोमल ताई साळुंखे. श्री अजय साळुंखे. प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर. प्रदेश उपाध्यक्ष श्री ना,म साठे व इतर बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकर्ते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा