Breaking

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

अनुसया बाई नाळे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन



अनुसया बाई नाळे यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन


टेंभुर्णी प्रतिनिधी 
टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या नाळे वस्ती येथे राहणाऱ्या अनुसयाबाई हनुमंत नाळे वय वर्ष 85 रा. नाळे वस्ती ,वेणेगाव ता.माढा  यांचे दिनांक 22 / 11 /2022 रोजी राहत्या घरी त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पाश्चात तीन मुले सहा मुली नातवंडे पती असा मोठा परिवार आहे टेंभुर्णी येथील कन्या प्रशाला चे शिक्षक श्री सोमनाथ नाळे सर यांच्या त्या मावशी होत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा