*महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्या वरती टिका करणाऱ्या संभाजी भिडे वरती गुन्हा दाखल करा.....ऋषिकेश बोबडे*
टेंभुर्णी/प्रतिनिधी
महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्या सारख्या अस्मिता असणाऱ्या राष्ट्र पुरुषावर टिका करून समाजात तेढ निर्माण करून राज्यातील जातीय सलोखा बिघडविनार्या मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे या समाज कटखावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी साठी माढा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने देशाचे नेते माजी.केंद्रीय ग्रह मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमचे नेते सोलापूर जिल्ह्या कॉग्रेस कमिटी अध्यक्ष धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली
माढा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष ऋषिकेश बोबडे यांच्यासह सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे आज सकाळी 11 वाजता निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देताना काँग्रेसचे दिपक खोचरे,भिमराव बडगर,विशाल पवार,संदीप मोरे,विठ्ठल मोरे,लक्ष्मण मोरे,बालाजी मोरे,फैयाज आतार,शंकर भरगंडे शिवाजी गायकवाड,मुकुंद ननवरे,विठ्ठल नवले,औदुंबर जाधव दत्ता कांबळे,बाळासाहेब लोंढे,अंकुश जगताप,अमित देशमुख,रोहित हवलदार,इम्रान बागवान,ज्योतिबा पोळ,श्रावण खरसुंडे,डॉ.सयाजी देशमुख,भास्कर सोनवणे,फिरोज तांबोळी,हरून शेख,मजर तांबोळी शुभम तोडकर,लक्ष्मीकांत मोरे,अनिल धोत्रे,सचिन जाधव,अक्षय डोईफोडे,ऋषिकेश चव्हाण,किरण देशमुख,प्रशांत भानुसे,सोमनाथ महाडिक(भिमानगर) , अक्षय जगताप,राहुल धोत्रे,नाना बारावे, आनंद मोरे, व सर्व काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा