Breaking

शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

माढ्याचे गायकवाड यांना शिवसेनाभूषण पुरस्कार




माढ्याचे गायकवाड यांना शिवसेनाभूषण पुरस्कार

AJ 24 Taas News Maharashtra
माढा प्रतिनिधी रेणुका रजपूत

माढा : शिवसेनेकडून दिला जाणारा यंदाचा शिवसेनाभूषण पुरस्कार येथील सम्राट उद्योग समूहाचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड यांना देण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संतोष जुगदार यांनी केली.रोख 11हजार रुपये सन्मानचिन्ह,ग्रंथ,
हार,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
              22 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जगदाळे मंगल कार्यालयात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.यावेळी दादासाहेब साठे,सहायक पोलीस निरीक्षक अमूल कदबाने,जयंत करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.यावेळी पत्रकारांचाही सन्मान होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा