Breaking

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर..*




*रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर..*

सरपंच सेवा संघाच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार जामनेर येथील रुपेश राजाराम बिऱ्हाडे यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे २२ जानेवारी २०२१ ला होणार आहे. या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,हिरवेबाजार येथील आदर्श सरपंच पोपटराव पवार,समाजप्रबोधन हभप निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) आदी उपस्थित राहणार आहे.अशी माहिती सरपंच सेवा संघाचे संस्थापक बाबासाहेब पावसे पाटील यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा