*राष्ट्रवादी कॉग्रेस शेतकरी सेल च्या तुळाजापुर अध्यक्ष पदी गोपाळ फंड यांची निवड*
AJ 24 Taas News Maharastra-प्रतिनिधी :- रुपेश डोलारे उस्मानाबाद.
राष्ट्रवादी विधानसभा तालुका अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे यांच्या वतीने जळकोटवाडीचे युवा नेते युवा शेतकरी गोपाळ फंड यांची तुळजापुर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस शेतकरी सेलच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर , खंडू तात्या जाधव , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे , कार्याध्यक्ष शरद जगदाळे , राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नितीन आबा रोचकरी , युवा नेते महेश चोपदार , गणेश ननवरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव अभय माने , ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विकी घुगे , ओबीसी सेल उपाध्यक्ष गणेश सातपुते , अनमोल शिंदे गोविंद , देवकर चंद्रकांत पवार , तुकाराम देवकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद प्रा.सुरेश दाजी बिराजदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा