*तुळजापूर तालुक्यातील येवती येथे ग्रामस्थांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक,१४ मे २०२२,रोजी तुळजापूर तालुक्यातील येवती ग्रामस्थांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष,श्री समाधान (सरकार) ढोले,श्री.नितीन गायकवाड (जिल्हा परिषद शालिय समिती अध्यक्ष).श्री.प्रशांत गवळी .अमर तांबे .ईश्वर शिंदे.रुषी पाटील .आकाश गवळी .अमर शिंदे.श्री गुलाब गवळी .वैभव भोसले.गुलाब गवळी.अर्जुन शिंदे.सोनु गायकवाड. यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा