महाराष्ट्र रा.पत्रकार संघाने केलेली मदत इंदापूर तालुका कदापी विसरणार नाही - राज्यमंत्री भरणे
अनिल जगताप
जुलै १२, २०२०
इंदापूर(प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला तर पत्रकार संघाने लॉक डाउन काळात मदत केलीच,परंतु ग्रामीण भागातील कलाकार टिकला पाहिजे...