Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२०

*सोलापुर शहर व ग्रामीण भागात मिळून 198 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले तर 4 जणांचा मृत्‍यू*


*सोलापुर शहर व ग्रामीण भागात  मिळून 198 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले तर 4 जणांचा मृत्‍यू* 

------------------------------------------ 

सोलापूर [प्रतिनिधी ] दि.22
सोलापूर ग्रामीण मध्ये आज 1397 अहवाल आले त्यात 1263 निगेटिव्ह 134 पॉझिटिव्ह अहवाल आहेत .ग्रामीण मध्ये आज कोरोनाचा एकही बळी नाही ,तर 43 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सोलापुर शहरात आज 1002 अहवाल प्राप्त झाले यात 938 निगेटिव्ह तर *64 पॉझिटिव्ह* रुग्ण आढळले आहेत. यात 34 पुरुष आणि 30 महिलांचा समावेश आहे. बरं झाल्याने आज तब्बल 51 जणांना घरी सोडण्यात आलं तर आज कोरोनामुळे 4 जणांचे बळी शहरात गेले आहेत.
 आत्तापर्यंत सोलापुर शहरात 4052 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले यातील  2242 पूर्णतः बरे झाले आहेत तर 1477 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत .आत्तापर्यंत 333 जणांचा सोलापूर शहरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोना पाॕझिटिव्ह 
*पॉझिटिव्ह* शहर 4052 ग्रामीण 2275 एकूण 6327
*मृत्यू* शहर 333ग्रामीण 48 एकूण 381 बरे झाले* शहर 2242 ग्रामीण662
एकूण 2904 उपचार सुरू* शहर 1477ग्रामीण 1665 एकूण 3142

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा