.
*टेंभुर्णी येथिल संस्था धावली बिडच्या मंगेश च्या मदतीला........!*
*aj24taas news*
*****************
*टेंभुर्णी दि.20
बिड जिल्ह्यातील आष्टी. येथील इयत्ता 5 वित शिकणारा मंगेश वाळके याचे वडिलांचा तो लहान असतानाच निधन झाले आहे.त्याची आई अपंग आहे.परिस्थिति हलाखीची आहे.काही महिन्यांपूर्वी "फेसबुक" व दैनिकामधुन चौथिच्या त्या मुलाने "माझे पप्पा" हा निबंध नव्हे तर मनातील भावना कागदावर उतरविल्याने तो निबंध बीड जिल्ह्यात सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्याने जरी राजकीय पुढाऱ्यांना याचा काही गंजही वाटला नसला तरी सर्वसामान्याला डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहत नाही आशाच एक टेंभुर्णी येथिल सामाजिक संघटनेने "एकमदतीचा" हात देत अवर आॕन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष बशिर जहागिरदार यांनी
मंगेशची शिक्षिका यांनी मंगेशसाठी मदतीचे आव्हान केले होते.त्या अनुषंगाने सोमवार 20 जुलै रोजी आष्टी येथे जाऊन आवर ऑन फाउंडेशन टेंभुर्णीचे वतीने मंगेश वाळके याला पुढील शिक्षणासाठी 20 हजाराची आर्थिक मदत देण्यात आल्याने या संघटणेचे बीड,सोलापुर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा