*चव्हाणवाडी ग्रामपंचायतच्या वतीने वाॕटर फिल्टर बसविला*
टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) टेंभुर्णी पासुन जवळ असलेल्या चव्हाणवाडी (टें ) ता. माढा ग्रा पं. च्या वतीने कोरोणाच्या महामारी मध्ये गावातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून 14 व्या वित्त आयोगातून गावात स्वछ पाणी पिण्याचा वापर करण्यासाठी वाटर फिल्टर आज सकाळी 11 वा. चव्हाणवाडी गावात बसवण्यात आला.
या वेळी वाटर फिल्टरचे उदघाटन सरपंच सौ. सारीक संजय मिस्कीन यांच्या हस्ते करण्यात आले वेळी पार्टी प्रमुख चेअरमन अशोक मिस्कीन. चव्हाणवाडी (टें ) चे तंटामुक्त अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य आरुण चव्हाण,
माजी सरपंच हनुमंत चव्हाण, संतोष जाधव,चव्हाणवाडी विकास सेवा सोसायटी चे मा. चेअरमन नरहरी नांगरे, मा.ग्रा.पं .स. भागवत खडके, माजी सरपंच प्रतिनिधी नाना काझी, रास्ट्वादीचे विभाग प्रमुख अर्जुन सलगर, ग्रा.पं.स. संजय मिस्कीन, भाऊ सलगर, विजय मिस्कीन,वित्तल सरडे, अमोल इंदलकर, पोपट खरात आदी उपस्तीत होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा