Breaking

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

*बिलोली ग्रामीण रुग्णालय येथील .माधव तुंबरफळे यांचे निधन...********************************



*बिलोली ग्रामीण रुग्णालय येथील .माधव  तुंबरफळे यांचे निधन...*


******************************
*नांदेड प्रतिनिधी/बालाजी शिरसाट*

मौ.उमरा ता.लोहा जि.नांदेड येथील प्रतिष्ठित नागरिक एकेकाळचे वारकरी संप्रदायाचे भक्त तसेच आरोग्य विभागात कार्यरत असल्याने गावकऱ्यांच्या सुखा दुःखात नेहमी सहभागी असणारे समाजाच्या हितासाठी झटनारे कनखर नेतृत्व आज ते काळाच्या पडद्याआड*

उमरा गावचे भूमिपुत्र तथा बिलोली ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य कर्मचारी माधव बळीराम तुंबरफळे यांचे दि.27-9-2020 रोजी दुःखत निधन झाले आहे...
त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा भाऊ असा परिवार आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा