आलेगाव येथील भैरवनाथ शुगर पहिल्या पाच साखर पोत्याचे प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते पूजन
AJ 24 Taas News Maharashtra
भिमानगर प्रतिनिधी शरद पाटील
भिमानगर दि.
माढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर आलेगाव युनिटचे पहिल्या पाच पोत्यात चे पूजन आज सकाळी दहा वाजता मा.चेअरमन प्रा.श्री.शिवाजीराव सावंत सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डी भैरवनाथ शुगर कारखान्याचे
कार्यकारी संचालक श्री पृथ्वीराज भैय्यासाहेब सावंत जनरल मॅनेजर एस एल पाटील , प्रोसेस मॅनेजर शिरसागर ,मुख्य शेतकी अधिकारी कल्याणराव पताळे साहेब चीप अकाउंट काळेसाहेब कोंढार भागाचे युवानेते तानाजी भैय्यासाहेब गाडे ,विकास गाडे संतोष आप्पा चंदनकर ,पंढरीनाथ (काका) चंदनकर, तांबे विकास सोसायटीचे चेअरमन भजनदास खटके , मा. शिवसेना विभाग प्रमुख संतोष ढवळे सर्व खाते प्रमुख कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा