Breaking

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

कै. सुरेश पवार यांचा दशक्रिया विधी श्री. क्षेञ निरा-नरसिंहपूर येथे करण्याचे योजीले अाहे.



कै. सुरेश पवार यांचा दशक्रिया विधी श्री. क्षेञ निरा-नरसिंहपूर येथे करण्याचे योजीले अाहे.



इंदापूर प्रतिनिधी: शिवाजी पवार

इंदापूरः तालुक्यातील पत्रकार श्रमिक पत्रकार संघाचे इंदापूर तालुका संघटक शिवाजी (आप्पा) पवार यांचे जेष्ठ बंधू
कै. सुरेश बलभिम पवार यांचा
दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक
२०/११/२०२० रोजी सकाळी
१० वा. पूर्वनियोजित स्थळी म्हणजचे अकलुज येथील
अकलाई देवी या ठिकाणी
करण्याचे योजिले होते. परंतु शासनाच्या 
आदेशानुसार सोमवार दि. १६ \ ११ \  २०२० पासुन सर्व धार्मिक स्थळे सुरू
झाल्यामुळे दशक्रिया विधीचे ठिकाण
बदलून श्री. क्षेत्र नीरा-नरसिंहपूर हे तिर्थक्षेञाचे ठिकाण असलेमुळे तेथेच दहाव्याचा विधी
करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती सागर पवार यांनी दिली.

म्हणून सर्व पाहुणे, सगे सोयरे व पवार कुटुंबावर प्रेम करणारे सर्व मिञ मंडळ यांना विनंती करण्यात येत आहे की, आपण शुक्रवार दिनांक
२०/११/२०२० रोजी अकलुजला न जाता सकाळी 
१०:०० वा. श्री. क्षेञ निरा-नरसिंहपूर ता.इंदापुर जि.पुणे येथे सर्वांनी उपस्थित राहावे आसे आवाहन पवार कुटुंबा तर्फे करण्यात येत अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा