Breaking

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्ग सर्व्हे टीमनी घेतली माजी खासदार .रुपाताई पाटील निंलगेकर यांची भेट*-----------------------------------





*लातूर जिल्हा प्रतिनिधि/ जीवन भोसले*
---------
*लातूर*लातुर जिल्हाच्या माजी खासदार आदरणीय रुपाताई पाटील*  *निंलगेकर यांची  आज लातुर  गूलबर्गा रेल्वे  सर्व्हे टीम व टीमचे प्रमुख्ख श्री सुरेशचंद्रजी जैन* 
*यांनी आज निलंगा येथे   येवुन  घरी येवुन मा अक्काची  भेट घेतली व जून्या आठवणीना उजाळा दिला*,  

*यावेळी बोलताना मा श्री सुरेशचंद्रजी जैन साहेब  म्हणाले की आदरणीय अक्का आपण  लातुर जिल्हाचे संसदेत प्रतिनिधीत्व करत असतानां वारवांर   निजामकालिन व दक्षिणभारताशी जोडला जाणारा व माणीकदंड वरुन जाणारा हा भाग  रेल्वेशी जोडला जावा यासाठी आपण  सतत प्रयत्न केलात ,व आज यासाठी थोडा वेळ लागला  पण  यश आल आहे व  आज  सर्व्हे चालु झाला आहे असे मत व्यक्त केले*

*व  आम्ही हा रेल्वे सर्व्है  मार्ग लककरात लवकर या मार्गाचा  सर्व्हे करुन पुर्ण करु  असे मत श्री सुरेशचद्रजी जैन यांनी व्यक्त केले* 

*निलंगा ,लातुर रोड ,चाकुर नळेगांव ,शिरुर अंनतपाळ, देवणी   महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांच्या सीमा क्षेत्रात येत असल्याने याचे वेगळे महत्त्व आहे. या रेल्वे मार्गाची आवश्यकता विषद करताना विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून शैक्षणिक दृष्ट्या या रेल्वे मार्गाचे महत्त्व, शेतीमाल वहन, व्यापार दळणवळण, वैद्यकीय सुविधा यांच्यावर या रेल्वे सुविधेचा थेट परिणाम होणार असल्यामूळे  या तालुक्यातील लोकसंख्या, आवक-जावक यांच्या पॅटर्न मुळे येथे हा रेल्वे मार्ग होणे सर्वाधिक व्यवहार्य आहे . असे मत माजी खासदार रुपाताई पाटील निंलगेकर यांनी व्यक्त केले* 

*व लातुर रोड गुलबर्गा हा रेल्वे मार्ग  सर्व्हे साठी मंजूर केल्याबद्ल देशाचे पंतप्रधान श्री नरेद्रंजी मोदी साहेब, व  रेल्वेमंञी श्री पियुशजी गोयल ,महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते श्री देवेद्रजी फडणवीस याचे माजी खासदार रुपाताई पाटील यांनी  आभार मानले*

*यावेळी माजी खासदार रुपाताई पाटील निंलगेकर लातुर रोड गुलबर्गा  सर्व्हे टीम व प्रमूख्ख श्री सुरेशचंद्रजी जैन ,श्री मूकेशजी लाल ,श्री रवीजी गुजराल व युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील निंलगेकर उपस्थित होते*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा