*सुरेश पवार यांचे दुःखद निधन*
*****************************
*इंदापूर (प्रतिनिधी) इंदापूर येथील सुरेश बलभीम पवार वय 61 राहणार इंदापूर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून ते इंदापूर येथील पत्रकार शिवाजी पवार यांचे थोरले बंधू होते त्यांच्या पश्चात पत्नी मुले दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे ते पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी म्हणून त्यांनी काम केले वैद्यकीय क्षेत्रातील सागर पवार व विकास पवार यांचे वडील होत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी भेट घेऊन पवार कुटुंबाचे सात्वन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा