आज दि. रोजी तुळजापूर येथे संविधान निर्माते संविधान दिनाचे औचित्य साधून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली वंचित बहुजन आघाडी तुळजापूर भारतीय बौद्ध महासभा तालुका मार्फत संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच बुद्ध वंदना नंतर कार्यकर्त्याच्या समोर भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले तर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी मतपेटीतून संविधानाने दिलेले अधिकार वाचण्याचा आव्हान केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते जीवन कदम कमलेश कदम औदुंबर सोनवणे शुभम कदम. कमलेश कदम शंभु ढाले. दीपक कदम. संदीप साखरे
भारतीय बौद्ध महासभेचे देविदास कदम सुकेशन ढेपे. दत्ता माने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा