*सोलापूर जिल्ह्यात कोरोना पाॕझिटिव्ह ची संख्या 4941तर मुत्यूची संख्या 359 वर*
------------------------------------------
*सोलापुर[ प्रतिनिधी* ]
*************************
सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील मिळून कोरोना बाधितांची संख्या सोलापुर जिल्ह्यात आता 4941 वर पोहोचली आहे.आज सोलापूर शहरात 20 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले तर ग्रामीणमध्ये 212 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत .एकूण मृतांची संख्या 359 वर पोहोचलीआहे.सोलापूर शहरात आज 4 मृतांची नोंद झाली आहे तर ग्रामीण मध्ये एकही मृत्यू नाही.शहर जिल्ह्यात मिळून 2106 जण कोरोना वर उपचार घेत आहेत तर 2476 जणकोरोनातून मुक्त झाले आहेत.
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 979 अहवाल आले .यात 767 निगेटिव्ह तर 212 पॉझिटिव्ह आहेत.
सोलापूर शहरात आज 490 अहवाल आले त्यात 470 निगेटिव्ह आणि 20 पॉझीटीव्ह आहेत. आज शहरात 4 मृतांची नोंद आहे तर बरं झाल्यानं 40 जणांना घरी सोडण्यात आलं. असुन कोरोनाचा सोलापुर शहरासह ग्रामिण भागात ही शिरकावा झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा