Breaking

रविवार, २० डिसेंबर, २०२०

रेडाग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले


 *रेडाग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
प्रतिनिधी रेडा /शशिकांत सोनटक्के 
AJ 24 Taas News Maharashtra channel

 *राष्ट्रसंत थोर समाज सुधारक स्वच्छतेचे* जनक निष्काम *कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या* *६४ व्या महापरिनिर्वाण* *दिनानिमित्त  विनम्र अभिवादन करताना*  रेडा  *गावातील ग्रामस्थ युवा वर्ग उपस्थित* होते
 *त्यावेळी  भारत सोनटक्के अमोल सोनटक्के* प्रहार *जनशक्ती पक्ष इंदापूर तालुका उपाध्यक्ष* *शशिकांत सोनटक्के व* *शहराध्यक्ष अनिल मोहिते*   पांडू *बाबा* मोहिते 
मुन्ना *मोहिते  वीर साठे  भापकर* *साहेब . नागेश ** *गायकवाड ग्रामपंचायत कर्मचारी *** *गणेश वाघ** 
व *सर्व  समस्त वर्ग उपस्थित होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा