*तुळजापूर नगर परिषद येथे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले*
तुळजापूर प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी सकाळी नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी यांच्या शुभहस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून तुळजापूर नगरपरिषद मध्ये महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी श्रीनाथ शिंदे कार्यालय अधीक्षक श्री.वैभव पाठक, श्री सज्जन गायकवाड, श्री भोलेनाथ लोकरे इत्यादी उपस्थित होते.
प्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा