Breaking

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

बंजारा समाजाच्या भावना दुखावणारा सचिन शिंदे नावाच्या हरामखोराला तात्काळ अटक करा अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल




बंजारा समाजाच्या भावना दुखावणारा सचिन शिंदे नावाच्या हरामखोराला तात्काळ अटक करा अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल -बी एम पवार 

गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे

  गेवराई (प्रतिनिधी) बंजारा समाज हा जंगली समाज असुन त्यांना गोळया घातल्या पाहिजे तसेच पुजा चव्हाण च्या बाबतीत निच लिखान फेसबुक वर केली असून या मुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असुन त्या हरामखोराला तात्काळ अटक झाली पाहिजे असे सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी व्यक्त केले आहे.
     या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सचिन शिंदे नावाच्या हरामखोराने बंजारा समाजाच्या बाबतीत निच लिखान केले आहे. तो मनतो की, बंजारा समाज हा जंगली समाज आहे, त्यांना देशातुन हकलुन दिले पाहिजे किंवा त्यांना गोळया घातल्या पाहिजे.
    सचिन शिंदे नावाच्या हरामखोर एवढ्या वर न थांबता पुजा चव्हाण हिच्या बाबतीत निच लिखान केले आहे, पुजा च्या चारित्र्यावर शिंतोडे ओडले आहे. मयत पुजा च्या बाबतीत बोलताना थोडी तरी लाज शरम वाटायला पाहिजे होती. 
   सचिन शिंदे या हरामखोराला शासनाने तात्काळ अटक करावी अन्यथा राज्यातील बंजारा समाज बांधव रस्तावरची येऊन आंदोलने करतील असा इशारा सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी दिला आहे.या पत्रकावर सुनिल चव्हाण, दत्ता राठोड, गणेश चव्हाण, सतिष राठोड, अविनाश राठोड, केशव राठोड, संतोष चव्हाण, बाजीराव राठोड, अजय राठोड, आबा पवार, पपु राठोड, गणा राठोड, एकनाथ राठोड यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांची नावे आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा