Breaking

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

*बीड जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा दुप्पट कोरोना पॉझिटिव्ह*


*बीड जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा दुप्पट कोरोना पॉझिटिव्ह*

*गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे*

बीड जिल्ह्यातील 419 जणांच्या तपासण्यांपैकी 53 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर 366 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आज 27 रुग्ण बरे झाले आहेत, जिल्ह्यात 18,416 बाधीत संख्या पोहचली आहे. 
त्यापैकी 17,545 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात 573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 268 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई 19, आष्टी 1, बीड 16, धारूर 1, गेवराई 1, केज 3, परळी 5, पाटोदा 1, शिरूर 6.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा