तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद दादा रोकडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा*
तुळजापूर येथील वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते, तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मा, मिलिंद (दादा) रोकडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे दि,18 मार्च 2021 रोजी, रक्तदान शिबिर घेण्यात आले,तसेच फळे वाटप करण्यात आली,यावेळी अभिजित पाटील,जीवन कदम,सुरेश चौधरी,ज्ञानेश्वर बनसोडे, राकेश जेटीथोर,सोमनाथ धाकतोडे,सुरेश मस्के,आकाश कांबळे,बाळासाहेब राऊत,आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा