*खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून विकास निधी कमी पडणार नाही.... जयकुमार शिंदे*
फलटण प्रतिनिधी/AJ 24 Taas News Maharashtra
आज मुंजवडी येथे भाजपचे नूतन ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच गावातील कार्यकर्ते यांच्याकडे सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे युवा नेते अभिजीत निंबळकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मुंजवडी गावामध्ये खासदारांच्या माध्यमातून चालू असलेली कामे व जनसुविधा मधून नवीन टाकलेल्या कामाची चर्चा करण्यात आली खासदारांच्या माध्यमातून गावाला कोणताही विकास निधी कमी पडणार नाही तसेच जुना नवा कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळ करून लवकरच खासदारांच्या उपस्थितीत भव्य असा कार्यक्रम घेण्यात येईल असे बैठकीत ठरले यावेळी ज्येष्ठ नेते शंकर पवार , ग्रामपंचायत सदस्य धनंजय पवार, सदस्य सागर ठणके, सदस्य विकास रणदिवे, व्यंकट पवार, लालासो साळुंके, चंद्रकांत पवार, दादा ठणके, प्रदीप जाधव, प्रवीण पवार, अविनाश पवार ,निलेश पवार , ऋषिकेश पवार, स्वप्नील पवार, इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांच्यावतीने जयकुमार शिंदे अभिजीत नाईक निंबाळकर आणि राहुल आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा