*स्वयं शिक्षण प्रयोग च्या वतीने प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील लोकांचे ऑनलाईन प्रशिक्षण*
सध्या कोणाच्या वाढत्या प्रसारामुळे खेडे गावातील व शहरातील लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत अशा या वातावरणात लोकांना कशा पद्धतीने सावधगिरीने राहिले पाहिजे याची माहिती देण्यासाठी या सेवाभावी संस्थेने उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर या दोन तालुक्यामधून काही गावांचे ऑनलाईन प्रशिक्षण ठेवले होते या प्रशिक्षणामध्ये गावकऱ्यांना कोरोना पासून स्वतःचे रक्षण कसे करावे तसेच आपल्या गावातील गोरगरिबांची मदत कशी करावी आपल्या गावाला पूर्णपणे कोरोणा मुक्त कसे ठेवता येईल याबद्दल प्रशिक्षण दिले तसेच लोकं आमच्या काळामध्ये सध्या सर्वजण बेरोजगार झाले आहेत ते कशा पद्धतीने लहान-मोठे व्यवसाय करून जगू शकतील तसेच शेतकरी वर्गाला येणाऱ्या हंगामात पेरणीसाठी ज्या काही अडचणी येणार आहेत त्या कशा सोडवता येतील म्हणजेच मिळणार नाही खतं मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये घरचे बियाणे कसे वापरायला हवे घरचा खत तयार करून कसा वापरायला हवा तसेच घरची औषधे कशी
तयारकरायला हवे याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण जिल्हा समन्वयक बाळासाहेब काळदाते व माधव गोरकट्टे यांनी दिले या प्रशिक्षणासाठी गावातील 300 लोकांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवून प्रशिक्षण घेतले
तसेच उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्याचे तालुका समन्वयक रोहिणी घोडके सुजाता पाटील व जयश्री कदम यांनी या प्रशिक्षणाची तयारी करून व्यवस्थित पार पडले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा