Breaking

सोमवार, २१ जून, २०२१

तुळजापूर शहरातील नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना लसीकर


*तुळजापूर शहरातील विविध ठिकाणी नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी, व युवा नेते विनोद (पिटू) गंगणे, यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते*


आज दिनांक 21// 6 //2021 वार सोमवार मंकावती गल्ली विठ्ठल मंदिर या ठिकाणी ,नगरपरिषद मुख्याधिकारी श्री आशिष लोकरे  साहेब, नगराध्यक्ष मा. सचिन भैय्या,रोचकरी,, श्री आनंद दादा कंदले,, युवा नेते विनोद ( पिटु ) गंगणे यांच्या,मार्गदर्शनाखाली मंकावती गल्ली, खडकाळ गल्ली,, साळुंके गल्ली कासार गल्ली,, आर्य चौक  येथील ४५ च्या वरील सर्व, नागरिकांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी  ( प्रत्येक लस घेणाऱ्या नागरिकाला ) ,, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील समस्त कर्मचारी बांधवांना व नगरपरिषद कर्मचारी बांधवांना युवा नेते विनोद पिटू* *गंगणे यांच्या माध्यमातून प्रत्येकी एक टिफिन बॉक्स ( डबा ) भेट देण्यात आले या* *ठिकाणी,, त्याचबरोबर न्याहरी आणि चहा याची ही सोय,, नियोजन* *करण्यात आले त्याच बरोबर येथील लसीकरण* *केंद्रामध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी व उपजिल्हा* *रुग्णालयातील सर्व कर्मचारी डॉक्टर या सर्वांची* *बसण्याची खुर्च्या टेबल यांसह सर्व व्यवस्था माजी नगराध्यक्ष श्री सुहास साळुंखे यांनी केले* 
 *या लसीकरण केंद्राचे उद्घाटन* 
 *मा. नगराध्यक्ष साहेब श्री. सचिन *रोचकरी ,,  तसेच संतोष दादा* *बोबडे BJP ( तालुकाध्यक्ष ) ,, श्री शिवाजी बोधले,, गुलचंद* *व्यवहारे,, नागेश नाईक ,, सुहास साळुंके*,, *माऊली भोसले*,, *शांताराम नाना पेंदे,, श्री सुनील ( पिंटू )रोचकरी न.से ,, खंडू* गवळी,, राजेश देशमुख,सागर गंगणे,, रत्नदीप भोसले,
*यांसह नगरपरिषद येथील कर्मचारी व कार्यकर्त्यांनी ही श्रमदान केले.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा