*तुळजापूर येथे जागतिक योग दिना निमित्त भारतीय जनता पार्टी च्या वतीने कार्यक्रम आयोजित*
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालूक्याच्या वतीने योगदीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे,यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे,जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक,आनंद दादा कंदले,योग प्रशिक्षक राजेश देशमुख सर, रामचंद्र गिडे ,संस्कार भारतीचे माजी अध्यक्ष अविनाश धत,राम चोपदार, सागर पारडे,विशाल टोले,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा