Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त,जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त,जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

उस्मानाबाद,दि.२६,जून २०२१, रोजी,थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार संतोष पाटील, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, श्रीमती  शामल वाघमारे, महसूल सहाय्यक चंदनशिवे, गोविंद शेटे , शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा