Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

तुळजापूर येथील झुंजार हनुमान मंडळ ७३ वा हरिनाम सप्ताह निमित्त, श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजन नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते संपन्न*


*तुळजापूर येथील झुंजार हनुमान मंडळ ७३ वा हरिनाम सप्ताह निमित्त, श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजन नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते संपन्न*

झुंजार हनुमान भजनी मंडळ ,दिपक चौक येथील ७३ वा हरीनाम सप्ताह निमीत्त  श्री कृष्ण जन्माष्टमी पुजन विना,टाळ,मृदुंग,गाथा पुजण नगरीचे नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी,पोलीस निरीक्षक श्री काशिद साहेब यांच्या शुभहस्ते पुजन संपन्न. उपस्थित खंडु जाधव,संजय पैलवान,योगेश रोचकरी,भरत सोनवणे,शाहुराज मगर,सुहास गायकवाड.
श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव वर्ष ७३ तुळजापूर.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा