Breaking

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

*स्वातंत्र्य दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने महारक्तदान शिबिर*



*स्वातंत्र्य दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने महारक्तदान शिबिर*

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेड नांदेड उत्तरच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी पिंपरी (म) येथे घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी नेत्र तपासणी शिबिरास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मोहन शिंदे यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी विश्वंबर पल्लेवाड सा.पोलीस निरीक्षक उद्घाटक म्हणून राहणार आहेत.
तर अध्यक्ष म्हणून किरण अंबेकर तहसीलदार नांदेड स्वागताध्यक्ष हनुमंत चंदेल सरपंच पिंपरी कमलेश कदम सदस्य ग्रा.प गिरधारी जोगदंड सदस्य ग्रा.प तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंजाबराव चव्हाण केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ मा.इंजि शेरा पाटील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ सोपानराव क्षिरसागर राष्ट्रीय कार्याध्यक्ष कृ.प इंजि.शिवाजीराजे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद इंजि.तानाजी हुस्सेकर प्रदेश कार्याध्यक्ष छावा संतोष देवराये प्र.प्रशिक्षक म.से.स भारती मढवई प्रवक्त्या जिजाऊ ब्रिगेड उद्धवराव सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ नानाराव कल्याणकर जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ सिद्धेश्वर मोकळेतालुका कृषी अधिकारी संकेत पाटील लोकसभा अध्यक्ष  सुभाष कोल्हे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड भगवान कदम जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड श्याम पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड विद्या पाटील जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड अरुण जाधव जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड सतीशकुमार जाधव जिल्हा सचिव म.से.स चंद्रशेखर कदम जिल्हाध्यक्ष कृषी परिषद राजेंद्र शिंदे मंडळाधिकारी लिबगाव आर एस मेहत्रे मंडळ अधिकारी रामेश्वर भिंगारे तलाठी पिंपरी वैशाली गोणारकर ग्रामसेवक पिंपरी रामगिरवार सर प्रदीप गुबरे जिल्हाध्यक्ष दिव्यांग आघाडी कृष्णा मोरे जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी बालाजी सिरसाट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख परमेश्वर पाटील जिल्हा सचिव अविनाश शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन इंगोले जिल्हा प्रवक्ता राम आनकाडे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राठोड जिल्हा उपाध्यक्ष ह्यांची उपस्थिती लाभणार आहे.

कोरोना सारख्या महाभयंकर आजाराशी लढताना रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून महा रक्तदान आरोग्य तपासणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी रक्तदान करून सहकार्य करावे.असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष तथा आयोजक मोहन शिंदे यांनी  केले आहे.

या कार्यक्रमासाठी गोपीनाथ भोसले ज्ञानेश्वर पवार बालाजी मुळे उत्तमराव डांगे प्रभाकर सूर्यवंशी शिव भोसले प्रभाकर वरखेडकर पांडुरंग पावडे स्वप्नील देशमुख शुभम शिंदेकुंदन भोजने  सोनू गुबरे चंदू लबडे गणपत आढाव विनायक सूर्यवंशी बाबुराव सरोदे सुरज पाटील स्वप्नील भारती विजय गोरख अविनाश क्षिरसागर चांदोजी शेजुळे संतोष धुमाळ हे परीश्रम घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा