Breaking

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

उमरगा तालुक्यातील होळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी*


*उमरगा तालुक्यातील होळी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी*


उमरगा तालुक्यातील होळी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,फकिरा दल प्रमुख मा सतीशजी कसबे साहेब हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते यावेळी सुरेशदाजी बिराजदार (राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष), शरणजी पाटील (जि. प. विरोधी पक्ष नेते), अशोकराजे सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच फकिरा दलाचे मा संजयभाऊ कांबळे,  मंगेशभाऊ देडे, जयभाऊ पारखे, महादेवजी मोरे, सचिनभाऊ डोंगरे, सुमेधजी क्षिरसागर, पंकज भैया चव्हाण, संतोष पेठे, योगेश कसबे व ईतर समाज बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उमरगा उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा