Breaking

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे लहुजी शक्ती सेनेच्या नामफलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न*



*तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथे लहुजी शक्ती सेनेच्या नामफलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न*

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील लहुजी शक्ती सेनेच्या नाम फलकाचे उद्घाटन, दि.०५/०८/२०२१ रोजी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.शिवाजी (भाऊ)गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मण भाऊ शिरसागर, तालुका उपाध्यक्ष,कुंडलिक भाऊ भोवाळ, तालुका सचिव, अमर देडे, तालुका कार्याध्यक्ष, लक्ष्मण भाऊ गायकवाड, शेखर शिरसागर,रामजी गायकवाड,विजय कांबळे, तसेच यमगरवाडी शाखेचे पदाधिकारी, अध्यक्ष नेहरू कांबळे,शाखा उपाध्यक्ष अनिल कांबळे, शाखा सचिव दत्‍तू कांबळे, संपर्क प्रमुख शिवाजी गायकवाड, व यमगरवाडी चे सरपंच कोकरे सर, ग्रामसेवक मार्तंडे, सह लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा