*अकोले -खुर्द येथील सुनंदा तोडकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन*
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील अकोले-खुर्द येथील सुनंदा उत्तरेश्वर तोडकर (वय-५८) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले.त्या सेवानिवृत्त कालवा निरीक्षक उत्तरेश्वर तोडकर यांच्या पत्नी व जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप तोडकर यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
***************Advt. ************************
**********************************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा