*पोलीस निरीक्षक सुरेश साबळे साहेब हे उस्मानाबाद येथे रुजू झाल्या बद्दल वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबाद च्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ /हार देऊन स्वागत करण्यात आले*
उस्मानाबाद दिनांक 3 (प्रतिनिधी ) मा . सुरेश साबळे साहेब पोलीस निरीक्षक यांची लातुर येथून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बदलीने पदस्थापना झाल्या ने उस्मानाबाद येथे रुजू झाल्या बद्दल वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबाद च्या वतीने जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्रधान , जिल्हा संघटक सुजाता बनसोडे , कोषाध्यक्षा रुक्मिणीताई बनसोडे ,महासचिव बाबासाहेब जानराव , अँड. निलेश प्रधान इत्यादीनी ग्रामीण पोलिस स्टेशन उस्मानाबाद येथे जाऊन पुष्पहार / पुष्पगुच्छ देऊन स्वागत / सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा