*चांदज गावच्या उपसरपंच पदी अक्काताई बाळासाहेब घोडके यांची निवड*
*चांदज गावच्या वेसीचे उद्घाटन*
टेंभुर्णी प्रतिनिधी/ *चांदज ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.अक्काताई बाळासाहेब घोडके यांची एक मताने निवड झाली. तसेच चांदज गावाच्या वेसीच उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा.शिवाजीराव पाटील(जिल्हा परिषद सदस्य),बळीराम हेगडकर(सरपंच),मा.हनुमंत पाटील,यशवंत लठ्ठे-पाटील,तात्यासाहेब मारुती जाधव, बाळासाहेब घोडके,अजिनाथ तांबवे,तानाजी गाडे(मा.उपसरपंच),शिवाजी वाघू जाधव,संजय गोविंद माने,विश्वास भिकाजी घोडके,तात्यासाहेब रुपनवर,गणेश सदाशिव घोडके, बापूराव महानवर,दिलीप वाघु जाधव,महेश गाडे,आबा अण्णा घोडके,उज्जवला बाबुराव हेगडकर,मनिषा रामसिंग भोई,शांताबाई बाबा चोरमले,हनुमंत अण्णा घोडके,बाबुराव हेगडकर ज्योतीराम उत्तम जाधव,अनिल मचाले,जालिंदर लठ्ठे-पाटील, श्रिमंत अण्णा घोडके,येडबा भोई,राजेंद्र दगडु पाटील,कैलास सदाशिव घोडके,सचिन भोई,अप्पासाहेब पाटील,चांगदेव धोडिंबा घोडके,बंडु साळुंखे,सचिन रामलिंग घोडके,महेश गाडे,रमेश वाघु जाधव,प्रकाश नगरे,समाधान रुपनवर,शंकर गायकवाड,नारायण जगन्नाथ घोडके,किसन रामचंद्र जाधव,धनाजी दत्तु घोडके,गणेश सुभाष मंडले,दादासाहेब रुपनवर सदाशिव नामदेव जाधव,नितिन टकले,चंद्रकांत चव्हाण,अप्पासाहेब सत्यवान चोरमले,सुरेश लोकरे ग्रामपंचायत ग्रामसेवक जानकर साहेब, ग्रामपंचायत कर्मचारी हरिश्चंद्र मंडले,संजय भोई उपस्थितीत होते.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा