Breaking

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर येथील धारिवाल कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर शिरसागर यांचे उपोषण सुरू आहे,या उपोषणास वंचित बहुजन आघाडीची भेट.



तुळजापूर येथील धारिवाल   कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर शिरसागर यांचे उपोषण सुरू आहे,या उपोषणास वंचित बहुजन आघाडीची भेट.

तुळजापूर येथील धारिवाल टाउनशिप कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर शिरसागर 17 सप्टेंबर 2021, पासून बेमुदत उपोषण सुरू आहे, त्यांना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे जीवन कदम यांनी ईश्वर  शिरसागर यांची भेट घेतली.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा