Breaking

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर येथील धारीवाल अँड छोरिया या कंपनीविरोधात, ईश्वर क्षिरसागर यांचे सुरु असलेल्या बेमुदत उपोषणास,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची भेट



*तुळजापूर येथील धारीवाल अँड छोरिया या कंपनीविरोधात, ईश्वर क्षिरसागर यांचे सुरु असलेल्या बेमुदत उपोषणास,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची भेट*
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब. माजी मंत्री. हे आज दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी दुपारी 3 वाजता. धारिवाल अँड छोरीया लिमिटेड पुणे. या कंपनीने तुळजापूर या ठिकाणी सर्वे नंबर 185 मध्ये बंगलो व रो हाऊस प्रोजेक्ट सुरू केले . परंतु ग्राहकाकडून जादा पैसे घेऊन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी.व. ग्राहकांना भौतिक सुविधा न दिल्यामुळे श्री ईश्वर क्षीरसागर. प्रदेश सरचिटणीस बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य .हे बेमुदत उपोषणास बसले होते .त्यांची प्रकृती. अचानक खालावल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर या ठिकाणी उपचार करिता दाखल करण्यात आले. यावेळी श्री क्षीरसागर यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी   माननीय  प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांनी भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली . यावेळी श्री सोमनाथ भाऊ कांबळे .श्री अभिजीत देडे.श्री संजय महापुरे .श्री राजू गायकवाड .श्री सुरेश पाटु.श्री मोहन भोसले.सर श्री घंटे सर .श्री कोरे सर.श्री दुरगुडे साहेब. श्री गणेश कांबळे .व उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुजन रयत परिषद या संघटनेचे इतर कार्यकर्ते हजर होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा